*पितृ पंधरवड्यानिमित्त मातोश्री ज्वेलर्स 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार* 

*दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दालन पुन्हा सुरू होणार:-अक्षय महामुनी मातोश्री प्रतिष्ठान अध्यक्ष व सोनार हक्कपरिषद *राज्य युवाअध्यक्ष*



 *सांगोला प्रतिनिधी.* 

   पितृ पंधरवड्याच्या कालावधीत धार्मिक परंपरा व श्रद्धेनुसार कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्राहकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखत सांगोला येथील मातोश्री ज्वेलर्स हे दालन दि. 29 सप्टेंबर 20२6 ते दि. 3ऑक्टोबर 2026 या कालावधीत बंद राहणार आहे.



       दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे दि. 4 ऑक्टोबर 2026 पासून हे दालन पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मातोश्री  ज्वेलर्सचे सर्वेसर्वा अक्षय महामुनी यांनी दिली.



      पितृ पंधरवड्याच्या काळात सोन्याच्या दरात घट झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी शुभदिनी दागिने खरेदीसाठी भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



     तसेच दसरा ऑफर निमित्त  १० ग्रॅम सोन्याच्या  बुकिंगमागे  पैठणी साडी देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.सांगोल्यातील सर्वात  सोने-चांदीचे व्यापारी म्हणून मातोश्री ज्वेलर्सची ओळख आहे.



Post a Comment

Previous Post Next Post