*सांगोला येथे दलित पँथरच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न*
*पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चुबक नारायण यांची प्रमुख उपस्थिती*
*सांगोला प्रतिनिधी*
*सांगोला :* आज सांगोला येथे दलित पँथर संघटनेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती म्हणून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चुबक नारायण सर पाटकळ, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे (आंधळगाव), साजन शेवडे जिल्हा कार्याध्यक्ष, महादेव माने सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष जयश्री सावंत, सांगोला तालुका अध्यक्ष नंदा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे करण्यात आल्या -
*प्रभा चंदनशिवे - तालुका उपाध्यक्ष*
*लक्ष्मी गेजगे - तालुका संपर्कप्रमुख*
*सुषमा नवघरे - तालुका कार्याध्यक्ष*
*मंगल ठोकळे - तालुका संघटक*
*नंदा कांबळे - तालुका सचिव*
*पार्वती वाघे - शहर प्रसिद्धीप्रमुख*
*संध्या माने - शहराध्यक्ष*
*विद्या माने - शहर सचिव*
*वैशाली खांडेकर - शहर उपाध्यक्ष*
*मच्छिंद्र चंदनशिवे - ज्येष्ठ नेते*
*गोपीनाथ सलगर - युवा शहराध्यक्ष*
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.





إرسال تعليق