सराफ व सुवर्णकार संरक्षण समिती महा. राज्य, सांगोला तालुका कार्यकारिणी जाहीर नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन



सांगोला (प्रतिनिधी) - 

सराफ व सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या सांगोला तालुका कार्यकारिणीची नूतन निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समाजाच्या संरक्षण, संघटन व न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या या समितीच्या सांगोला तालुका कार्यकारिणीवर अनुभवी व युवा कार्यकर्त्यांची वर्णी लागली असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


या कार्यकारिणीमध्ये खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा व तालुका कार्यकारिणी -

• प. महाराष्ट्र प्रवक्ते - मा. अक्षय महसुनी • जि. कार्यकारणी सदस्य - मा. दत्तात्रय केदार, मा. अमोल विभुते, मा. दत्तात्रय पवार • ता. अध्यक्ष - मा. गुलाब शिंदे • उपाध्यक्ष - मा. प्रफुल्ल साळुंखे • कार्याध्यक्ष - मा. बाळासाहेब केदार • उपकार्याध्यक्ष - मा. मनोज कुमार • सचिव - मा. अभिजीत दीक्षित • सहसचिव - मा. जयप्रकाश पंडीत • संघटक - मा. विशाल शिंदे • खजिनदार - मा. राजेंद्र गेजगे • प्रसिद्धीप्रमुख - मा. राजेंद्र चव्हाण 



तसेच नूतन सदस्य म्हणून राजेंद्र जाधव, चंद्रकांत मिसाळ, संजय शिंदे, सुरेश माने, शरद मिसाळ, अशफाक तांबोळी, यश माने, राहुल बिले, प्रमोद वेदपाठक, रवींद्र तांबे, धनाजी टकले, नितीन काटे, बापूसाहेब निंबाळकर, प्रशांत बाबर, आनंद भोसले, बालाजी पवार, सिताराम वेदपाठक, प्रवीण शिंदे, सौरभ पंडीत यांची निवड करण्यात आली आहे.



या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सराफ व सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, सांगोला तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील सराफ, सुवर्णकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व समाज संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post