घेरडी येथे श्रीशैल गणेश तरुण मंडळातर्फे सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद

प्रतिनिधी घेरडी.

घेरडी : श्रीशैल गणेश तरुण मंडळ, हनुमान चौक, घेरडी यांच्या वतीने गुरुवार (ता. १७) सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.


मंडळाच्या वतीने घेरडी गावातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


📍 ठिकाण : श्रीशैल गणेश तरुण मंडळ, हनुमान चौक, घेरडी

📅 दिनांक : १७ सप्टेंबर २०२६, गुरुवार

⏰ वेळ : दुपारी १ ते ४ वाजता



Post a Comment

أحدث أقدم