*घेरडी गावचे सुपुत्र शुभम पांडुरंग सुतार याची महसूल सहाय्यक पदी निवड 


MPSC परीक्षेत यश ; माजी सरपंच दिलीप मोटे व ग्रामस्थांतर्फे जंगी सत्कार.


सांगोला (प्रतिनिधी) - 

घेरडी गावचे सुपुत्र शुभम पांडुरंग सुतार याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात Grocery महसूल सहाय्यक परीक्षेत निवड झाली आहे. याबद्दल घेरडी गावचे माजी सरपंच दिलीप मोटे (भाऊसाहेब) यांच्यावतीने व घेरडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा जंगी सत्कार करण्यात आला.


यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभात सरपंचांनी शुभमचे कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. गावच्या सुपुत्राने मिळवलेल्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.


Post a Comment

أحدث أقدم